दिव्यत्वाची कन्या ज्योत भारताची उंच मान अखंडित गीतगाण लय संगीताचे ज्ञान... दिव्यत्वाची कन्या ज्योत भारताची उंच मान अखंडित गीतगाण लय संगीताचे ज्ञान...
जागुनी क्रांती... मना मनात. उभारीले क्रांतिवीर या मातीत.... जागुनी क्रांती... मना मनात. उभारीले क्रांतिवीर या मातीत....
नव्या तंत्राचे शिक्षण घेतो ज्येष्ठ सारेजण आता येतो मलापण सेल्फी फोटो झटकन नव्या तंत्राचे शिक्षण घेतो ज्येष्ठ सारेजण आता येतो मलापण सेल्फी फोटो झटकन
ढेकळाच्या माती खाली बीज अंकूर आडलं भेगाळल्या जमिनीत पाण्या विना ते नडलं ।। ढेकळाच्या माती खाली बीज अंकूर आडलं भेगाळल्या जमिनीत पाण्या विना ते नडलं ।।
कष्ट करे शेतकरी पिकवितो रान मोती राब राबून घामात ओली झाली काळी माती ।। कष्ट करे शेतकरी पिकवितो रान मोती राब राबून घामात ओली झाली काळी माती ।।
येता श्रावणाचा मास मन हरकुन जाते जीव होई कासावीस सय माहेराची येते. येता श्रावणाचा मास मन हरकुन जाते जीव होई कासावीस सय माहेराची येते.